पुणे गणेशोत्सव विशेष

🪔 पुणे गणपती दर्शन

पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख गणपतींचे दर्शन सोप्या क्रमाने घ्या.

५ मानाचे गणपती + ४ प्रमुख गणपती • स्थानानुसार योग्य क्रम

ℹ️कसे वापरायचे?

  1. १दर्शन सुरू करा बटण दाबा.
  2. २तुमचे सध्याचे स्थान द्या (किंवा शनिवार वाड्यापासून सुरू करा).
  3. ३स्थानानुसार सर्वात जवळ असणारा योग्य क्रम मिळवा.
  4. ४दिशा मिळवा दाबून Google Maps द्वारे मार्गक्रमण करा.
  5. ५दर्शन झाल्यावर दर्शन पूर्ण नोंदवून पुढील गणपतीकडे वळा.

🪔 पुणे गणपती दर्शन • पुण्याच्या गणेशोत्सवाचा डिजिटल मार्गदर्शक

© २०२६ • सर्व हक्क राखीव